नागपूर महिला काँग्रेस अध्यक्षा नॅश नुसरत अली एड. वंदना चहांदे यांची दक्षिण नागपूर अध्यक्षपदी नियुक्ती

65
नागपूर महिला काँग्रेस अध्यक्षा नश नुसरत अली एड. वंदना चहांदे यांची दक्षिण नागपूर अध्यक्षपदी नियुक्ती

नागपूर शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नॅश नुसरत अली यांचे पत्र दिनांक 28 जानेवारी 2023 अन्वये ऍड. वंदना चाहांदे यांची दक्षिण नागपूरच्या अध्यक्षपदी नियुक्ति करण्यात आलेली आहे. ऍड. वंदना चाहांदे यांची दक्षिण नागपूर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे व नागपूर शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नॅश नुशरत अली यांनी दिली. नियुक्ती च्या वेळेला ला उपस्थित शिलाताई तराळे, उषा ताई कुमरे,रत्नमाला जाधव, कल्पना ताई जोगे,अंजना मडावी, संगीता बनाफर, नीलिमा ताई घाटोळे,सुषमा आंभोरे, वैशाली ताई चौरागडे, पूजा ताई देशमुख,रेणु मून, मीनाक्षी गतफने ताई,भाकरे ताई,, रेखा ताई काटोले,नंदा अतकरे इ.होत्या.