नागपुर / महिलाओं को रोजगार देने के लिए कांग्रेस का हाथ से हाथ जोड़ो अभियान शुरू

66

नागपुर/ “हाथ से हाथ जोडो “अभियाना अंतर्गत महिलांना सक्षम करण्याचे काम करीत आहे. नागपूर महिला काँग्रेस तर्फे तनिष बचत गटाच्या माध्यमातून महिला रोजगार व प्रशिक्षण केंद्र उघडण्यात आले.30 महिलांना रोजगार देऊन झाला आहे आणि 5 सेंटर दक्षिण नागपूर मध्ये आपण नॅश अली व गिरीश पांडव यांच्या माध्यमातून उघडणार आहोत. तसेच प्रत्येक विधानसभा मध्ये आपण असे सेंटर मा. आमदार विकास ठाकरे. व अभिजित भाऊ वंजारी च्या सहकार्याने उघडणार आहेत.आज च्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती प्रमुख पाहुणे मा. गिरीश भाऊ पांडव नागपूर शहर महिला अध्यक्षा नॅश नुसरत अली वृंदा ताई ठाकरे, स्मित ताई वंजारी यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर च्या प्रतिमेला मालयार्पण करण्या आली व उदघाटन रिबीन कापून सेंटर चे उदघाटन झाले. तसेच तनिष महिला गटा च्या माध्यमातून महिलांचा उत्साह वाढविण्यात आला. तसेच ब्लॉक क्र.6 निरीक्षण सुनील भाऊ पाटील यांनी योग्य मार्गदर्शन केले, कोकणे यांनी पण महिलाच्या रोजगारा बदल बोलले,

माधव गावंडे भाऊ, नरेश खडसे, तसेच संचालक नागपूर शहर सचिव प्रफुल्ल भांजे यांनी केले आभार प्रदर्शन निलेश पाटील यांनी केले. या कार्यक्रम मध्ये गिरीश पांडव ने महिलांना जागेची कमी पडणार नाही व ते ती व्य्वस्था करुन देतील असे सांगितले, नागपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा नॅश अली ने पूर्ण नागपूर मध्ये रोजगार देण्याचे कबूल केले आहे आयोजन ऍड. वंदना चाहांदे यांना सर्वांनी अभिनंदन केले तसेच या मध्ये उपस्तित महिला माजी नगरसेविका शीला तराळे, कल्पना जोगे, प्रमिला राऊत, रत्नमाला जाधव पूजा देशमुख, अंजना मडावी, संगीता बनाफर, नंदा ताई अतकरे, राणी साळवी, काळे, नीलिमा घाटोळे , गीता जळगावकर, किरण , रोजमेरी फ्रान्सीसी , सर्व महिलांनी खूप मदत केली. त्यात काम करणाऱ्या पण महिला उपस्थित होत्या कुंदा तायडे, सुलभा खैरे,सुलभा ओंमकर, शीतल चाहांदे, आरती शेवडे, मोना चहांदे, रश्मी कांबळे, प्रिया वाघमारे, रोहिणी बांते, प्रिया जोगी, पुष्पा भोंडे प्रिया कांबळे, सोनू जंगम, प्राची चाहांदे, कविता घुबडे,पल्लवी बागडे, पाटील काकू वस्तीतील बऱ्या महिला सहभागी होत्या, अश्या प्रकारे आजच नागपूर महिला काँग्रेस व दक्षिण महिला काँग्रेस नी कार्यक्रम पार पाडला